अर्थ : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
उदाहरणे :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
समानार्थी : जुळणी, जुळवाजुळव, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता, सिद्धता
तयारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tayaaree samanarthi shabd in Marathi.